Hotel Roopali FDA Action : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन, 'एफडीए'ची मोठी कारवाई

Hotel Vaishali Pune FDA licence suspension : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने गंभीर अन्न सुरक्षा त्रुटींमुळे एफडीएने निलंबित केले. अस्वच्छ स्वयंपाकघर, अन्न साठवणूक आणि स्वच्छतागृहाशेजारील व्यवस्था तपासणीत उघड झाली.
FC Road Vaishali restaurant inspection report

FC Road Vaishali restaurant inspection report

esakal

Updated on: 

पुणे : अस्सल पुणेकरांच्या आवडीचे नामदार गोपाळ रामकृष्ण गोखले 4 रस्त्यावरील (एफसी रोड) प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि हॉटेल रूपाली रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तातडीने निलंबित केले आहेत. अन्न सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळल्याने ही कारवाई करण्यात (Hotel Roopali Pune food safety violations) आली. एकाच वेळी दोन्ही रेस्टॉरंटवर ही कारवाई झाल्याने खवय्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...