Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Ganeshotsav Food Safety : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळविरोधी तपासणी मोहीम तीव्र केली आहे. बुधवार पेठ परिसरात FDA पथकाने संशयित खवा आणि पनीरच्या साठ्यावर धडक कारवाई केली.
Pune FDA Action on Suspected Khava and Paneer Stock

Pune FDA Action on Suspected Khava and Paneer Stock

esakal

Updated on

Pune FDA Action on Suspected Khava and Paneer Stock : पुण्यात ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. बुधवार पेठ परिसरात एफडीएच्या पथकाने संशयित खवा आणि पनीरच्या साठ्यावर धडक कारवाई करत नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com