Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

Tanaji Sawant Raises Issue Of Khoa Peda Sellers In Pune: एफडीएच्या कारवाईमुळे दगडूशेठ परिसरातील भूम-वाशीच्या खवा-पेढा विक्रेत्यांवर निर्बंध; डोक्यावर सामान घेऊन विक्रीची वेळ, उपजीविकेवर गदा
Bhoom Washi Khoa Peda Sellers Face Restrictions In Pune As FDA Action Forces Street Sales Tanaji Sawant Raises The Issue

Bhoom Washi Khoa Peda Sellers Face Restrictions In Pune As FDA Action Forces Street Sales Tanaji Sawant Raises The Issue

esakal

Updated on

-धनंजय शेटे .

भूम : पुणे येथील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात मागील अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यातील भूम व वाशी तालुक्यातील खवा व पेढा उत्पादक तसेच व्यापारी खवा-पेढ्याची विक्री करीत आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) पुणे शहरात सुरू असलेल्या कारवाईमुळे या विक्रेत्यांवर निर्बंध आले असून, पूर्वी दुकाने अथवा स्टॉल लावून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आता डोक्यावर खवा-पेढ्याचे साहित्य घेऊन विक्री करावी लागत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com