Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

Major FDA Crackdown in Pune: पुण्यातील हजारो लोक दरदिवशी याच ठिकाणी बर्गर खाण्यासाठी जात असतात. परंतु या ठिकाणी एफडीएच्या टीमला अनियमितता आढळून आली.
Burger King Camp

Burger King Camp

esakal

Updated on

FDA suspends licence of iconic Burger King outlet in Camp: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अन्न व औषध प्रशासनाने आता आपला मोर्चा बड्या कंपन्यांकडे वळवल्याचं दिसून येतंय. पुण्यात प्रसिद्ध असलेल्या 'बर्गर किंग'वर एफडीएने कारवाई केलीय. शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या आऊटलेटवर प्रशासनाने छापेमारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com