पुण्यात FDA ची मोठी कारवाई! दिवाळीच्या फराळात रंगाचा वापर; कोंढव्यात 1,190 किलो लाडू जप्त

FDA Action in Pune: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; अस्वच्छ वातावरणात लाडू तयार होत असल्याचेही उघड, 1.73 लाखांचा माल जप्त
Pune FDA Raid: 1,190 Kg Laddus Seized in Kondhwa ahead of diwali

Pune FDA Raid: 1,190 Kg Laddus Seized in Kondhwa ahead of diwali

esakal

Updated on: 

Diwali sweets food safety Pune: दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील गायत्री लाडू भांडारच्या उत्पादन केंद्रावर छापा टाकून FDA ने तब्बल 1,190 किलो लाडू आणि इतर खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. या मालाची अंदाजे किंमत 1 लाख 73 हजार 950 रुपये आहे.

Loading content, please wait...