

Late Shantilal Suratwala, former Mayor of Pune and senior NCP leader, known for his grassroots political journey and contribution to public life.
esakal
पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे आज वयाच्या ७६ व्या वर्षी पहाटे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्षपद भूषवले होते.