Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

Pune DJ Controversy : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांसमोरच डीजेचा मोठा आवाज करण्यात आला. यावेळी ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’ अशी भाषा करण्यात आल्याने चर्चा रंगली.
Pune DJ Noise Controversy

Pune DJ Noise Controversy

esakal

Updated on: 

Pune Ganesh Visarjan DJ : अलका चौकात डीजे बंद करण्याच्या पोलिसांच्या सूचना धुडकावत एका गणेश मंडळाने मोठ्या आवाजात स्पीकर सुरू ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद,’ असे म्हणत मंडळाच्या पदाधिकाऱ्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com