

Ganesh Visarjan Noise Pollution
Sakal
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने गणेश विसर्जन सोहळ्यासाठी ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील २०० हून अधिक मंडळांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ध्वनी प्रदूषणाबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी मंडळांना नोटीस बजाविण्यास सुरुवात केली आहे.