Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Pune Ganeshotsav Crowd Raises Serious Safety Concerns: गणेशोत्सवातील वाढत्या गर्दी, बंदिस्त देखावे, रस्तेबंदी आणि काही मंडळांच्या दादागिरीमुळे पुणेकर चिंतित; प्रशासन, पोलिस, महापालिका, मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने उपाययोजना करण्याची मागणी
Pune Ganesh Festival Sees Crowd Pressure As Citizens Seek Better Planning Coordination And Public Discipline

Pune Ganesh Festival Sees Crowd Pressure As Citizens Seek Better Planning Coordination And Public Discipline

sakal

Updated on

पुणे : गणेशोत्सवादरम्यान मध्यवर्ती पेठांमध्ये उडालेला गर्दी व्यवस्थापनाचा बोजवारा आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीबाबत ‘सकाळ’ने वास्तव मांडल्यानंतर पुणेकरांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन, अचानक रस्ते बंद करण्याची पद्धत, बंदिस्त देखाव्यांसमोरील रांगा आणि काही मंडळांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com