गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Pune Ganeshotsav Laser Light Ban : पुणे जिल्हा प्रशासनाने १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेश मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
Pune Ganeshotsav Laser Light Ban

Pune Ganeshotsav Laser Light Ban

esakal

Updated on

गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लेझर लाईटचा वापर केला जातो. आकर्षक रोषणाई आणि लेझर शोमुळे मिरवणुकीची रंगत वाढत असली, तरी त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com