

Girls’ Groups Clash Outside Garware College in Pune (AI Image)
esakal
पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून, त्यामध्ये तरुणींचे दोन गट एकमेकांशी जोरदार वाद घालताना आणि हाणामारी करताना दिसत आहेत.