पुण्यात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू, राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे काय? परवानगी मिळणार का?

Pune Police Gathering Ban: पुणे पोलिसांनी शहरात १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जमावबंदी लागू केली आहे. याबाबतचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, राहुल गांधींचा कार्यक्रम पुण्यात कसा होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
Pune Police Gathering Ban

Pune Police Gathering Ban

Esakal

Updated on

Pune jamavbandi: पुण्यात आज मंगळवार १८ ऑगस्ट पासून ३१ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून याबाबत आदेश काढले आहेत. आगामी सण आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com