

devendra fadnavis
esakal
Pune new medical college: पुण्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुण्यामध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. पुण्यातील ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी आता एमबीबीएसच्या ५० जागा मिळणार आहे. तशी मंजुरी मिळालेली आहे.