

Pune News
sakal
पुणे: नेशन फर्स्ट आणि चाणक्य मंडळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने “डिग्लोबलायझेशन अँड इमर्जन्स ऑफ सनातन इकॉनॉमिक्स मॉडेल” या विषयावर परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयातील तज्ज्ञ डॉ. अंकित शाह यांच्या चर्चा सत्राचे आयोजन हडपसर (पुणे) येथे करण्यात आले होते.चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते.