

Governor Felicitates Natural Farming Scientists
Sakal
पुणे : ‘राज्यात काही शेतकरी नैसर्गिक व सेंद्रिय शेती करून स्वतःच नवनवीन शोध लावत आहेत. एकप्रकारे ते शास्त्रज्ञाचे काम करीत आहेत. त्यांचा शोध इतरांना मार्गदर्शक आहे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी बुधवारी केले.