पुणे पदवीधर निवडणूक; निकालाआधीच ठाकरे सेनेच्या उमेदवाराकडून पराभव मान्य, नेमकं काय म्हणाले?

Pune Graduate Election : मतदारांनी दिलेल्या कौलाचा आदर करत त्यांनी निवडणुकीत साथ देणाऱ्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत.
Pune Graduate Election :

Pune Graduate Election :

esakal

Updated on: 

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नसतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील मोदी यांनी पराभव स्वीकारला आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीतील कल पाहता आपण नम्रपणे पराभव स्वीकारत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मतदारांनी दिलेल्या कौलाचा आदर करत त्यांनी निवडणुकीत साथ देणाऱ्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com