Pune Viral Marriage Story : पुण्यातील तरुणाने लग्नासाठी तयार केली एक्सेल शीट, सोशल मीडियावर रंगली चर्चा, आता येत आहेत एकापेक्षा एक भारी स्थळं

Arranged Marriage Trends : एक्सेल शीटमध्ये स्थळांची नावे, कॉल डिटेल्स आणि फीडबॅक व्यवस्थित नोंदवण्यात आला होता. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. व्हायरल झाल्यानंतर विकासला थेट डीएममध्ये लग्नाची स्थळं येऊ लागली.
A Pune-based professional goes viral after creating an Excel tracker to manage arranged marriage proposals, highlighting modern matchmaking trends.

A Pune-based professional goes viral after creating an Excel tracker to manage arranged marriage proposals, highlighting modern matchmaking trends.

esakal

Updated on

Pune Groom Excel Tracker : पुण्यातील २८ वर्षीय विकास सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. हा डान्स रील किंवा ट्रॅव्हल व्लॉग मुळे नाही तर त्याने तयार केलेला एक्सेल शीट मुळे. एका मेटल कंपनीत कंसल्टंट असलेला विकास मूळचा हरियाणाचा आहे. जेव्हा त्याचे कुटुंब अरेंज मॅरेजबद्दल बोलू लागले त्याच्यावर लग्नाचा दबाव वाढला. त्याचे पालक त्याला दररोज विचारायचे की तो कोणाशी बोलला आणि पुढील स्थळाची प्रतिक्रिया काय होती. येथूनच या एक्सेल ट्रॅकरचा जन्म झाला. एक्सल शीट व्हायरल झाल्यानंतर आता त्याला लग्नासाठी अनेक स्थळांचा होकार मिळू लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com