bomb scare in Pune hospital Hadapsar
esakal
पुणे : शहरातील हडपसर परिसरात बुधवारी सायंकाळी एका खासगी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने मोठी खळबळ (Pune hospital bomb scare Hadapsar) उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतलेली.