Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

IMD Forecast for Pune District : सलग तीन दिवसांच्या पावसानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वाढली आहे. आयएमडीने रेड अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Pune district weather forecast

Pune district weather forecast

esakal

Updated on

पुणे : सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी (ता. २१) वाढला. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अशी स्थिती पुढील दोन दिवस कायम राहण्याची दाट शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे बुधवारी (ता. २२) संपूर्ण पुणे जिल्ह्याला पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला (Pune Red Alert weather today) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Yellow Alert in Maharashtra Districts
21 States Rain Alert
Maharashtra, MP and Rajasthan Rain Alert
Maharashtra Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com