

Highway Robbery Operations: Assessing the Violent Double Interceptions in Pune Nodes
sakal
पुणे : बिबवेवाडी येथील अप्पर डेपो परिसरातील गुरु गौतममुनी हॉस्पिटलसमोर रिक्षाचालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत रिक्षा, मोबाईल व रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली.