Pune Wildlife: २० वर्षांनंतर दुर्मीळ चौशिंगा हरणाचे दर्शन! पुण्याच्या टेकड्यांत निसर्गाचा अनमोल ठेवा अजूनही जिवंत

Pune Hills Reveal Rare Four Horned Antelope Once Again: बावधन-भुगाव-भुकूम टेकड्यांवर चौशिंगाचे पुनर्दर्शन; वाढत्या शहरीकरणामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर घोंगावतोय नष्टतेचा धोका
Pune News Rare Four Horned Antelope Found in Pune Hills After 20 Years Amid Growing Urbanization Concerns

Pune News Rare Four Horned Antelope Found in Pune Hills After 20 Years Amid Growing Urbanization Concerns

sakal

Updated on

कोथरूड : पुण्याच्या पश्चिमेकडील बावधन-भुगाव-भुकूम टेकडी समूहात अत्यंत लाजाळू आणि दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या ‘चौशिंगा’ हरणाचे दर्शन झाले आहे. वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे आणि छायाचित्रकार रोहित खरे यांनी या हरणाचे छायाचित्र टिपले असून, या घटनेने पुण्याच्या टेकड्यांवरील जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मात्र, हे अस्तित्व आता केवळ आनंदाची बातमी नसून धोक्याची घंटा ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com