

Metro to start regularly for general passengers from November 4.
Sakal
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी विशेषतः हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये दररोज ट्रॅफिक कोंडीचा सामना करणाऱ्या लाखो नोकरदारांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित शिवाजीनगर ते मान-हिंजवडी मेट्रो लाईन-३ चे येत्या ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत उद्घाटन होणार आहे.