Pune Crime: हिंजवडीत प्रेमसंबंधाचा भयानक शेवट; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची प्रियकराकडून हत्या

Hinjewadi Murder Case: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध आणि लग्नालाही कुटुंबीयांची संमती; हत्येनंतर आरोपीने मृतदेहासोबत काढली रात्र, दुसऱ्या दिवशी ११२ वर केला फोन
Pune Crime: Software Engineer Woman Allegedly Murdered by Boyfriend in Hinjewadi

Pune Crime: Software Engineer Woman Allegedly Murdered by Boyfriend in Hinjewadi

eSakal

Updated on: 

Pune Crime News: हिंजवडी मध्ये प्रेमसंबंधातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोमल डहाळे (रा. वर्धा) असे मृत तरुणीचे नाव असून शुभम ज्ञानेश्वर काळभोंडे (रा. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या लग्नालाही दोन्ही कुटुंबीयांची संमती होती.

Loading content, please wait...