
Pune Housing Lottery
ESakal
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीए मधील १५% सामाजिक गृहनिर्माण व २०% सर्वसमावेशक योजनेतील ४१८६ सदनिकांची ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ आज करण्यात आलं आहे. तसेच पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील म्हाडा गृहनिर्माण योजना व PMAY योजनेमधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर १९८२ सदनिकांचा समावेश करण्यात येत आहे.