Pune Crime News : पुण्यात धक्कादायक प्रकार ! पत्नीला ‘कॅल्शिअमची गोळी’ म्हणून ब्लेडचे तुकडे खाऊ घातले; पतीला ७ वर्षांची सक्तमजुरी

Wife Medical Evidence : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कॅल्शिअमच्या गोळ्यांमध्ये ब्लेडचे तुकडे भरून तिला खाऊ घातले. २०२३ मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे पत्नीला तीव्र पोटदुखी झाली आणि शौचावाटे ब्लेडचे तुकडे बाहेर पडले.
Pune Court Sentences Husband in Blade Capsule Case

Pune Court Sentences Husband in Blade Capsule Case

esakal

Updated on: 

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे भासवत कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातल्याप्रकरणी न्यायालयाने पतीला सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५) असे दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाने आरोपीला सात वर्षांच्या कारावासासह ७० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com