Pune News: पुण्यात ६५ लाखांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त; शुक्रवार पेठेतील राहुल एजन्सीजवर कारवाई

Pune Raid Seizes Illegal Pesticide Stock Worth 65 Lakh: शुक्रवार पेठेत कृषी विभागाची मोठी कारवाई! राहुल एजन्सीजमधून ६५ लाखांचा कीटकनाशक साठा जप्त
Illegal Pesticide Stock Seized in Pune Agriculture Department Takes Action Against Rahul Agencies in Shukrawar Peth

Illegal Pesticide Stock Seized in Pune Agriculture Department Takes Action Against Rahul Agencies in Shukrawar Peth

esakal

Updated on: 

पुणे: शहरातील शुक्रवार पेठेतील राहुल एजन्सीज या दुकानात परवान्याशिवाय साठवून ठेवलेला ६५ लाख ३४ हजार ४२८ रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला. याप्रकरणी दुकानमालक राहुल साहेबराव निकम याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...