Pune Crime : पुण्यात आणखी एक भोंदूगिरीचा प्रकार ! "प्रगती करायची असेल तर अर्धनग्न फोटो पाठव", तथाकथित आध्यात्मिक गुरूची तरुणीकडे भलतीच मागणी

Pune Influencer Arrest : पोलिसांनी आरोपीविरुद्ध BNS मधील कलमे, जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आला असून त्याने इतर महिलांशी संपर्क साधला होता का, याचा तपास सुरू आहे
Pune influencer arrest

Pune influencer arrest

esakal

Updated on

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मोटिवेशनल स्पीकर असल्याचे भासवून एका २३ वर्षीय युवकाने एका तरुणीकडे भीती दाखवून अर्धनग्न फोटो मागितल्या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव दिव्य जितेंद्र परमार असून त्याने स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवत होता.२२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Loading content, please wait...

Related Stories

Katraj-Kondhwa Road
Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute
Katraj-Kondhwa Traffic Jam
Pune ganja raid
Marathi News Esakal
www.esakal.com