
The Lure of Easy Money: How a False Promise of 10% Monthly Return Resulted in a ₹41 Lakh Investment Fraud in Pune.
Sakal
पुणे : गुंतवणुकीवर दरमहा १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून एकाने पाचजणांची ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.