

pune fire on Jangli Maharaj Road
esakal
Pune News: पुण्यातील जंगली महाराज रोडवर भीषण आग लागल्याची घटना घडली. जंगली महाराज मंदिरासमोर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये ही आग भडकली. आगीच्या प्रचंड लोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.