Pune News: पुण्यात करणीच्या नावाने अघोरी प्रकार; जादूटोणाविरोधी कारवाईसाठी ‘अंनिस’ची पोलिसांकडे मागणी

Karni Rituals in Pune Spark Fear Among Locals: पुणे खडकी होळकर पुलाखाली दर अमावस्या आणि पौर्णिमेला करणीच्या नावाखाली अघोरी प्रकार सुरू. झाडांवर खिळे, बाहुल्या ठोकल्या जातात.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: खडकी येथील होळकर पुलाखाली असलेल्या म्हसोबा मंदिर परिसरात दर अमावस्या आणि पौर्णिमेला झाडांवर करणीच्या नावाखाली काळ्या बाहुल्या, फोटो, लिंबू, बिबे, तसेच साळिंदराचे काटे खिळ्यांच्या साह्याने ठोकले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अघोरी प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com