Relationship Dispute Leads to Serious Incident in Katraj
Sakal
पुणे : तरुणीशी मैत्रीचे संबंध असल्याच्या कारणातून कात्रजमधील आंबेगाव परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (ता. २२) सायंकाळी घडली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरार आहेत.