

Ketan Agrawal murder case
esakal
Lohagad Fort Crime Updates: प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा खून करणाऱ्या सिया गोयलचा खोटेपणा सर्वात आधी लक्षात आला तो मयत केतन अग्रवालच्या बहिणीच्या. केतनच्या अंत्यविधीनंतर सिया जेव्हा त्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेली होती, तेव्हा केतनच्या बहिणीने सियाला प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.