Nitin Gadkari
esakal
पुणे : पुणे-पौड-कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील भूगाव येथील बाह्यवळण रस्त्याचे (Bhugaon Bypass Road) गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले काम अखेर मार्गी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) पुढील नऊ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.