
Horrific accident near Bhukum on Pune-Kolad Road — car collides with dumper, driver critically injured; police begin investigation.
Sakal
पिरंगुट : भुकूम (ता.मुळशी ) येथील पुणे कोलाड रस्त्यावर चारचाकी गाडी डंपरला धडकून झालेल्या अपघातात चारचाकीच्या पुढील भागाला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून कारचालकाच्या छातीला मार लागला आहे.