पुण्यात पाठलाग करत उद्योजकावर कोयत्याने हल्ला, दोन दिवसांपूर्वी मागितलेली खंडणी; हल्ल्याची घटना CCTVत कैद

Pune Crime News हवेली तालुक्यातील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालाय. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे खंडणी मागण्यात आली होती अशीही माहिती समोर येत आहे.
Pune Entrepreneur Sachin Lonkar Attacked With Koyta

Pune Entrepreneur Sachin Lonkar Attacked With Koyta

Esakal

Updated on: 

पुण्यात एका उद्योजकावर ऑफिसमधून बाहेर पडताच कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. हवेली तालुक्यातील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालाय. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे खंडणी मागण्यात आली होती अशीही माहिती समोर येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com