Pune Koregaon Park prostitution raid
esakal
पुणे : शहरातील कोरेगाव पार्क परिसरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) मोठी कारवाई करत विदेशी तरुणींकडून चालवला जाणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आणला आहे. या कारवाईत केनिया देशातील चार तरुणींची सुटका करण्यात आली असून, वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.