Pune Traffic Police announce road closures and alternate routes for Krishna Janmashtami & Dahi Handi celebrations : श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव पुणे शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामुळे भाविक आणि गोविंदांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.