

Pune GPS System Update Land Measurement Work to Resume After Technical Glitch in Survey of India GPS Equipment Is Fixed
sakal
पुणे: सर्व्हे ऑफ इंडियाच्या जीपीएस यंत्रणेत आठ ते दहा दिवसांपासून असलेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात यश आले आहे. त्यामुळे ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. परिणामी ठप्प असलेली मोजणी प्रकरणे पुन्हा सुरू होणार आहेत, अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.