

No Insurance, Yet Full Liability: Pune Tribunal Orders Truck Owner to Pay ₹1.40 Crore
sakal
पुणे : जेजुरी- मोरगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २८ वर्षीय क्षेत्र सेवा अभियंत्याच्या (फील्ड सर्व्हिस इंजिनिअर) कुटुंबाला एक कोटी ४० लाख ६६ हजार २५० रुपये भरपाई देण्याचा आदेश पुणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (एमएसीटी) दिला आहे.