Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

Flood-Like Situation in Hadapsar and Nearby Areas : पुण्यातील मगरपट्टा परिसरात कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडले. हडपसर भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Pune Magarpatta Canal Burst

Pune canal burst today near Magarpatta

esakal

Updated on

Pune Magarpatta Canal Burst : पुण्यातील मगरपट्टा परिसरात मोठी दुर्घटना घडली असून मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडले आहे. या घटनेमुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com