

Allegations of Revenue Loss in Land Deal
Sakal
पुणे : ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखाना यांच्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करारनामा करून करण्यात आला आहे. यामध्ये शासनाचा महसूल बुडविला आहे,’’ असा आरोप यशवंत बचाव समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेमध्ये केला.