पुण्यात भाजपचा महापौर ठरला! अजितदादांनी दिलेला शब्द NCPने पाळला, फडणवीसांसोबत झाली होती चर्चा

Pune Mayor : पुण्यात भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांनी निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द पाळला आहे.
पुण्यात भाजपचा महापौर ठरला! अजितदादांनी दिलेला शब्द NCPने पाळला, फडणवीसांसोबत झाली होती चर्चा
Updated on

पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित करण्यात आलं आहे. महापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्यानं आता निवडणुकीची केवळ औपाचरिकता राहिली असल्याची माहिती समोर आली आहे. सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळालाय. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या आहेत. यंदाही निवडणूक त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com