Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा आणखी वाढली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला ३ महिन्यांचा विलंब; PMRDA आणि कंत्राटदार दोघेही जबाबदार?

Pune Metro land acquisition issues affect project timeline: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पात पीएमआरडीएची भूसंपादनातील ढिलाई, कंत्राटदारांचा विलंब आणि अपूर्ण स्थानकांमुळे पुणेकरांची प्रतीक्षा वाढली
PCPNDT Act violation case exposes inter-district medical racket

PCPNDT Act violation case exposes inter-district medical racket

sakal

Updated on

-उमेश शेळके

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्यास विलंब होण्यामागे कंत्राटदार कंपनीबरोबरच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) प्रशासनदेखील तितकेच जबाबदार असल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पाच्या पुणे शहरातील स्थानकांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com