Pune Metro Ganeshotsav
esakal
पुणे
Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा
Pune Metro extends timings for Ganeshotsav : गणेशोत्सवात पुणेकरांसाठी दिलासा; रात्री दोनपर्यंत धावणार मेट्रो
पुणे : राज्यभरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने (Pune Metro Ganeshotsav) मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) पहाटेपर्यंत सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, विसर्जनाच्या दिवशी तब्बल सलग 41 तास मेट्रो सेवा अखंड सुरू राहणार आहे.
