What Is One Pune NCMC RuPay Card? : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूशखबर! 'वन पुणे कार्ड'वर मिळतोय 10 टक्के डिस्काउंट; जाणून घ्या चार्जेस आणि रिचार्ज प्रोसेस

What Is One Pune NCMC RuPay Card? : पुणे मेट्रो प्रवासासाठी वन पुणे कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. रिचार्ज सवलत, कार्ड शुल्क, कॉन्टॅक्टलेस प्रवास, ऑनलाइन खरेदी, ग्राहक पोर्टल आणि कार्ड वापरण्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या..
One Pune Card Benefits, Recharge Charges and Discount

One Pune Card Benefits, Recharge Charges and Discount

esakal

Updated on: 

How to get One Pune Metro Card : पुणे मेट्रोच्या लाईन ३ वर प्रवासी सेवा सुरू झाल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे नवे पर्याय उपलब्ध झाले (Pune Metro smart card recharge charges) आहेत. मेट्रोने प्रवास करताना प्रत्येक वेळी तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासू नये, यासाठी व्हॉट्सॲप, मोबाईल ॲप, क्यूआर कोड, स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशिन आणि ‘वन पुणे कार्ड’ अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापैकी ‘वन पुणे कार्ड’ हा नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीचा पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, या कार्डच्या रिचार्जवर १० टक्के सवलतीचाही लाभ मिळतो.

Loading content, please wait...