Pune Metro: दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; ८ नोव्हेंबरला रात्री ८ नंतर सेवा बंद

Pune Metro Diwali schedule: मेट्रो लाईन १ आणि २ रात्री ८ वाजेपर्यंत धावणार, तर लाईन ३ च्या शेवटच्या फेऱ्यांच्या वेळेतही बदल; ९ नोव्हेंबरपासून नियमित वेळापत्रक लागू
Pune Metro Diwali schedule

Pune Metro Diwali schedule

esakal

Updated on: 

Pune Metro Revised Schedule for Diwali: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात ८ नोव्हेंबर २०२६ (रविवार) रोजी बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या लाईन १, २ आणि ३ या तिन्ही मार्गांवरील सेवांच्या वेळेत बदल करण्यात आले असून, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...