Pune MHADA Lottery : प्रतीक्षा संपली ! पुणे म्हाडाची ४,१८६ सदनिकांची सोडत आज, पुण्यात घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न होणार साकार

MHADA Lottery Result : सोडत आचारसंहिता व तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा पुढे ढकलली गेली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड, PMRDA, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीतील अर्जदारांना संधी. दुपारी १२ वाजता पुणे जिल्हा परिषद सभागृहात संगणकीय पद्धतीने सोडत.
MHADA Pune Lottery 2026

MHADA Pune Lottery 2026 draw being conducted at Pune Zilla Parishad Hall in the presence of MHADA officials

esakal

Updated on

MHADA Pune Lottery 2026: म्हाडा पुणे विभागाची ४,१८६ सदनिकांची सोडत आज (१० फेब्रुवारी २०२६) पार पडणार आहे. ही सोडत आचारसंहितेच्या अडचणी आणि तांत्रिक मुद्द्यांमुळे रखडली होती, परंतु आता ती आज सुरू होणार आहे. यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) क्षेत्रासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो अर्जदारांसाठी स्वप्नातील घर स्वस्तात घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com