Pune Crime : ख्रिसमस पार्टीच्या आमिषात १३ वर्षीय मुलीशी विनयभंगाचा धक्कादायक प्रयत्न; ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकास अटक!

Minor Assault : पुण्यात २४ डिसेंबरच्या रात्री ख्रिसमस पार्टीचा बहाणा करून १३ वर्षीय शाळकरी मुलीला घरात बोलावून घेऊन विनयभंगाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७२ वर्षीय आरोपी कुटबुद्दीन अली महंमद याला काळेपडळ पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Koregaon Park Knife Attack Incident

Koregaon Park Knife Attack Incident

sakal

Updated on

पुणे : ख्रिसमस पार्टीच्या बहाण्याने १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. कुतबुद्दीन अली महम्मद (वय ७२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Koregaon Park Knife Attack Incident
Pune Water Issue : वारजे मुख्य जलवाहिनीत गळती; चांदणी चौक, बाणेर-बालेवाडी परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com