
Pune Highest Rainfall: पुणे जिल्ह्यात रविवारी संध्याकाळनंतर मॉन्सूनपूर्व पावसानं तुफान हजेरी लावली. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळं सर्वसामान्यांना अनेक नुकसानींना सामोरं जावं लागलं. त्यामुळं जिल्ह्याची या पावसानं अक्षरशः वाताहात केली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कुठे झाला? जाणून घेऊयात.