Pune MSRTC News
esakal
दिवाळीनिमित्त पुण्यातून ५९८ जादा एसटी गाड्या सोडल्या जाणार
स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड स्थानकांतून गाड्यांचे नियोजन
प्रवाशांना आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून
पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन Maharashtra State Road Transport Corporation (एमएसआरटीसी) च्या पुणे विभागामार्फत (Pune MSRTC News) तब्बल ५९८ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय (MSRTC Extra Buses) घेण्यात आला आहे. या गाड्या १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहेत.